धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 41 कोरोना पॉझिटिव्ह




धुळे - आज धुळे जिल्यात 41 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. ०५/१०/२०२०


रात्री  ७:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१०५* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

सानेगुरुजी सोसायटी *१*


फॉरेस्ट कॉलनी *१*


अजय नगर *१*


जिल्हा कारागृह *१*


विद्यानगर *१*


आनंद नगर *२*


 धुळे इतर *१*


चितोड *१*


गरताड *१*


सरवड *१*


काळखेडे *३*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१६* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दत्त कॉ, दोंडाईचा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील RTPCR *२७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच 


*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *५३* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

कासारे *२*


सुकापूर *१*


सामोडे *२*


दहीवेल *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२१* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *१*


शिंदखेडा *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *५६* अहवालापैकी *१८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

अनमोल नगर,धुळे *२*


विद्या नगर *१*


जवाहर नगर *३*


विघ्नहर्ता कॉ, देवपूर *२*


वृंदावन कॉ ,देवपुर *२*


भवानी माता चौक ,शेंदुर्णी *१*


रतनपुरा,बोरकुंड *१*


मोरदड *१*


पितांबर चौक ,विंचुर *१*


कासारे,साक्री *१*


महाराजा कॉम्प्लेक्स ,शिरपुर *२*


नेहरू नगर, शिरपुर *१*


*धुळे जिल्हा एकूण १२६२५* (आज ४१)

*डॉ विशाल पाटील*


*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने