बळसाणे : शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील युती संजय कुमार संचेती ह्या विद्यार्थी ने
वैद्यकीय प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या निट परिक्षेत 720 गुणांपैकी 610 गुण संपादन करुन घवघवीत यश मिळविले ह्या विद्यार्थीनी चे कौतुक सकल जैन समाजात व सोशलमिडीयातून होतांना दिसून येत आहे युती संचेती ही होळनांथे येथील बंसीलालजी संचेती यांची नात तर डाॅ.किशोर संचेती यांची पुतणी तर बळसाणे येथील पत्रकार ललित जैन , गणेश जैन यांची भाची आहे.
Tags
news
