धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 62 कोरोना पॉझिटिव्ह





धुळे - आज धुळे जिल्यात 62  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .



दि. १७/१०/२०२०
संध्या.  ५:३० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६०* अहवालांपैकी *१६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

पोलीस मुख्यालय *२* 
पोलीस अधीक्षक कार्यालय *१* 
ए सी पी एम मेडिकल कॉलेज *१* आयकर कॉलनी *१* 
भगवतीनगर *१* 
यशवंत नगर *१* 
नवजीवन नगर *१* 
समता नगर *१* 
सप्तशृंगी नगर चाळीसगाव चौफुली *२* 
 धुळे इतर *२* 
निमगुळ  *१* 
फागणे *१* 
साक्री *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१६* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

डाबरी दोंडाईचा *१*
नंदुरबार चौफुली दोंडाईचा *१*
निमगूळ शिंदखेडा *१*

 शहादा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *८१* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

*शिरपुर*
सम्राट नगर *१*
करवंद नाका *३* 
पंचायत समिती *१* 
खाटिक चौक *१* 
पित्रेश्वर कॉलनी *१* 
शिरपुर इतर *३* 
आदर्श नगर *१* 
बोराडी *१*
थाळनेर *१*
सांगवी *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *३४* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कन्नया नगर दहीवेल *३*
वाणी गल्ली भदाणे *२*
राम मंदिर सामोडे *१*

तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१९* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 सामोडे *२* 
पिंपळनेर *१* 
दहिवेल *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१३* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

GTP कॉलनी देवपूर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१७* अहवालांपैकी *५* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

रेणुका नगर *१*
बिलाडी *२*
धुळे *१*
GMC *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१६* अहवालापैकी *१३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

वलवाडी शिवार *२*
अशोक नगर *१* 
समता विद्यालय जवळ रासकर नगर धुळे *१* 
पाटकर भवन ,साक्री रोड *१* 
शासकीय दूध डेरी जवळ ,भाईजी नगर *१*
तऱ्हाडी,शिरपुर *१* 
वारुड, शिरपुर *१* 
जैन गल्ली, शिरपूर *१* 
हनुमान मंदिर जवळ, शिंदखेडा *२* शिंदखेडा *१* 
मारुती मंदिर समोर ,चिंचवार  *१*

*धुळे जिल्हा एकूण १३०८२* ( आज ६२ )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने