शिरपूर तालुका कोरोना अपडेट शिरपूर तालुक्यात दि.16 रोजी16 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह




शिरपूर तालुक्यात दि.16 रोजी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात काल 5 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. आता पर्यंत तालुक्यातील 81 लोकांचे कोरोना रिपोर्ट प्रलंबीत असून तालुक्यातील 47 रुग्ण अजून कोरोना वर उपचार घेत आहेत. आता पर्यंत तालुक्यातील 65 रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून 2415 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शिरपूर तालुक्यातील 2527 रुग्णांना कोरोना ची लागण झाली होती.

काल दि.16 रोजी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३०* अहवालांपैकी *१६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहेत. यात

जैन गल्ली *१*
प्रेमकमल नगर *१*
रथ गल्ली *१*
गंगाबाई नगर *१*
समर्थ नगर *१*
मयूर किसान नगर *१*

मंदिर गल्ली तोरखेडा *१*
वनावाल *१*
टेकवाडे *१*
विखरण *१*
भाट पुरा *१*
भोरटेक *१*
आढे *१*
गंगामाई नगर मांडळ *१*

वाडीभोकर रोड धुळे *२*
व खाजगी लैब मधील एकाचा समावेश आहे अशी माहिती  *डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी* यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने