आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात डिजिटल माध्यमातून वाचन प्रेरणा दिन साजरा





शिरपूर - आर. सी.पटेल फार्मसी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन १५ ऑक्टोबर रोजी डिजिटल माध्यमाद्वारे साजरा करण्यात आला.


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन कोविड-१९ काळात प्रत्यक्ष उपस्थितीत साजरा करणे शक्य नसल्याने यावर्षी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा, उपप्राचार्य डॉ. ए.ए. शिरखेडकर, डॉ. एच. एस. महाजन, डॉ. एस. एस. चालिकवार, डॉ. हरून पटेल, डी. फार्मसी प्राचार्य डॉ. नितीन हासवानी, रजिस्ट्रार जितेश जाधव, ग्रंथालयाचे प्रमुख नितीन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.


तंत्रज्ञाना व्दारे वाचन करण्याची सवय जवळजवळ सगळ्यांना लागलेली आहे. त्यातून पुस्तके वाचनाची,  पुन्हा एकदा, तरुणांमध्ये सवय वाढवण्यासाठी कल्पना आणि कार्यक्रम विकसित करावे व विद्यर्थ्यांमध्ये पुस्तके वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रंथालयाचे प्रमुख नितीन माळी यांनी डिजिटल वेब लिंक द्वारे विविध पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित केले होते. यात विविध विषयावरील पुस्तकांचा समावेश होता. सौरभ दहिवाल, मनोज शिरसाठ, आनंद माळी, इतर ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यां

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने