शिरपूर तालुक्यातील युवकांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश






शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील युवकांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला आहे .यात तालुक्यातील आमोदे येथील विनयसिंग राजेंद्रसिंग देशमुख व आकाश मानसिंग राजपूत या युवकांनी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मयूर बोरसें यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी काँगेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यांच्या प्रवेशाचे पक्षच्या वरिष्ठाणी स्वागत केले असून लवकरच याना विविध पदांची जबाबदारी दिली जाणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने