शिरपूर - शिरपूर तालुका शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे निवेदन देण्यात आले आहे. बारा देशात सहीत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा मामारी मुळे दिनांक 22 3 2020 पासूनराज्यातील व देशातील संपूर्ण धार्मिक स्थळे बंद करण्यात आलेली आहेत परंतु सध्या महाराष्ट्र राज्यातशासनातर्फे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्या माध्यमातून राज्यामध्ये परिवहन सेवा मनोरंजन सेवा मद्याची दुकाने रेस्टोरेंट बार मॉल या सर्व बाबी सुरू करण्यात आलेल्या आहेत परंतु वास्तविक पाहता महाराष्ट्रातील धार्मिक प्रतिष्ठाने केवळ गर्दी होऊ नये या कारणास्तव दिनांक 22/3/2020 पासून बंद ठेवण्यात आलेली आहे वास्तविक पाहता प्रक्रिया या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा होत असते परंतु शासनाच्यापूर्ण मान्यता देण्यात आलेली आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनभावनेचा विचार करूनधार्मिक स्थळे प्रार्थना स्थळे मंदिरे या नवरात्रोत्सवात 17/10/2020 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी निवेदन देते वेळेस तालुका अध्यक्ष कृष्णा पाटील तालुका कार्याध्यक्ष आनंद पाटील जिल्हा संपर्कप्रमुख आप्पा मराठे शहर उपाध्यक्ष सोनु कोळी जयेश पाटील तुषार बारी,गोलू मराठे, शेखर साळवे, अनेक पदाधिकारी उपस्थित होते
Tags
news
