शिरपूर तालुक्यातील घोडसगाव ता शिरपूर येथे वादळी वाऱ्या सह जोरदार पाऊस 18/ 10/2020 रोजी रात्री रात्री झाला आहे. या पावसामुळे परिसरातील अनेक केळी पिकांचे व इतर पिकांचे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या अधिक शेतकरी अडचणीत असताना व तालुक्यात या पूर्वी 2 वेळा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरीचे नुकसान आले आहेत.या साथीचे पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळत नाही तो पर्यंत परत निसर्गाने अवकृपा केली असून पुन्हा शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामूळे शेतकरी नी तात्काळ पंचनामा करून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे.
Tags
news
