धुळे - आज धुळे जिल्यात 40 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १५/१०/२०२०
संध्या ६:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६४* अहवालांपैकी *२३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
गोपाळ नगर *४*
एल आय सी कॉलनी *१* बिजलीनगर *२*
इन्कम टॅक्स कॉलनी *१*
देवपूर *२*
संभाप्पा कॉलनी *१*
श्रद्धा नगर *१*
नकाने रोड *१*
हटकरवाडी *१*
धुळे इतर *३*
सोनगीर *१*
पुरमेपाडा *१*
बोरसुले *१*
मळणे *१*
साक्री *१*
पाष्टे शिंदखेडा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१६* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
पाटील गल्ली ,दोंडाईचा *१*
रोटरी सीसीसी, दोंडाईचा *१*
निमगुळ *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *१५* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
मराठी शाळा अस्थाने *१*
मेन रोड किरवाडे *१*
प्रोफेसर कॉलनी दहिवेल *१*
कन्हैया नगर दहिवेल *१*
दत्तनगर सामोडे *१*
वाणी गल्ली भाडणे *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२२* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
विघ्नहर्ता कॉ ,धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१९* अहवालांपैकी *४* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे इतर *४*
------------------
*खाजगी लॅब* मधील *८* अहवालापैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
अंबिका नगर चाळीसगाव रोड धुळे *१*
धुळे *१*
खंडलाय *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ६० वर्ष /पु *कोठावदे नगर धुळे*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७१*
मनपा *१६५*
ग्रामीण *२०६*
*धुळे जिल्हा एकूण १२९८९* ( आज ४० )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
