धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 40 कोरोना पॉझिटिव्ह





धुळे - आज धुळे जिल्यात 40 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. १०/१०/२०२०
संध्या  ५:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१२७* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

काळखेडे *१*
कुसुम्बा *१*
धुळे *३*
अभय कॉलेज जवळ *१*
खंडलाय बु *४*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२१* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

स्टेशन रोड दोंडाईचा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *६१* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

मालकातर बोराडी *१*
मांडळ शिवार *१*
जनता नगर *१*
विखरण *१*
कोडीद *१*
वाहण्या पाणी *१*
 लिंबपाडा *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील  *१२* *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मालपुर मेन गल्ली *२*
दत्त नगर सामोडे *३*
ठाकरे गल्ली प्रतापपुर *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *४६* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

नगाव बारी  *१*
दौलत नगर *१*
गणेश नगर *१*
विद्या नगर *१*
भगवती नगर *१*
अभियंता नगर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१६* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *३३* अहवालापैकी *१०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

नाणे *१*
खंडलाय *१*
रानमाळा *१*
शास्त्री नगर शिरपुर *१*
वाघाडी शिरपुर *१*
शिरपुर *१*
वकील चाळ मालेगाव रोड धुळे *१*
प्रमोद नगर धुळे *१*
जे बी बडगुजर कॉ जि टी पी स्टॉप *१*
महिन्दळे, साक्री रोड *१*

*धुळे जिल्हा एकूण १२८७९* ( आज ४० )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने