नंदुरबार कोरोना अपडेट




नंदुरबार कोरोना अपडेट
10 ऑक्टोबर 2020  दुपारी 2.00

*एकूण 94  पैकी 7 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
#नंदुरबार-5*
स्मित कोविड हॉस्पिटल नंदुरबार-2
चौपाळा ता.नंदुरबार-2
शिंदे ता.नंदुरबार-1
*#शहादा-2*
पुसनद ता.शहादा-2
*(नंदुरबार-5, शहादा-2,एकूण-7)*

नंदुरबार अपडेट*
10 ऑक्टोबर 2020  सायं.7.00

*एकूण 94  पैकी  11 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*#शहादा-7*
पीएचसी पाडळदा ता.शहादा-3
गणेश नगर शहादा-1
हिंगणी ता.शहादा-2
 व्हॉलिंटरी स्कुल गोकुळधाम परिसर शहादा-1
*#तळोदा-3*
रांजणी ता.तळोदा-1
प्रतापपूर ता.तळोदा-2
*#बाहेरील जिल्हा-1*
वरुळ भाटणे ता.शिरपूर-1
 *(शहादा-7,तळोदा-3, बाहेरील जिल्हा-1,एकूण-11)

नंदुरबार अपडेट*
10 ऑक्टोबर 2020  सायं.7.15

*एकूण 94  पैकी 10  व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*#नंदुरबार-1*
शिंदेगव्हाण ता.नंदुरबार-1
*#तळोदा-1*
गुरुकुल कॉलनी तळोदा-1
*#नवापूर-8*
आशापूरी मंदिर परिसर नवापूर-1
धनलक्ष्मी पार्क नवापूर-2
शास्त्री नगर नवापूर-1
शिरवे ता.नवापूर-1
जनता पार्क नवापूर-3
*(नंदुरबार-1,नवापूर-8,तळोदा-1,एकूण-10)*

नंदुरबार अपडेट*
10 ऑक्टोबर 2020  सायं.7.30

*एकूण 94  पैकी 8 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*#नंदुरबार-6*
रेल्वे कॉलनी नंदुरबार-5
गुरुकुल नगर नंदुरबार-1
*#अक्‍कलकुवा-1*
सोरापाडा ता.अक्कलकुवा-1
*#बाहेरील जिल्हा-1*
निझर ता.तापी-1
*(नंदुरबार-6,अक्कलकुवा-1, बाहेरील जिल्हा-1,एकूण-8)*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने