धुळे - आज धुळे जिल्यात 35 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. ०६/१०/२०२०
संध्या ५:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१०६* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
आनंद खेडे *१*
यशवंतनगर *३*
कुमार नगर *१*
मोती नगर *१*
वेल्हाणे *१*
धनुर *१*
नकाने *१*
शिरसाळे अमळनेर *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४८* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
शिंदखेडा
मेथी *१*
धमाणे *२*
वसमाने *१*
कारले *२*
मालपुर *१*
देवी *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५१* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
विद्याविहार कॉलनी *१*
बोराडी *१*
तऱ्हाडी *१*
पळासनेर *२*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४७* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.
सितारामपूर शेवगे *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *५८* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
बोरसे नगर *१*
अनमोल नगर *१*
प्रियदर्शन नगर *१*
साक्री रोड *१*
ताशा गल्ली *१*
पाडवी सोसायटी *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१५* अहवालांपैकी *४* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
कोळवले नगर *१*
वाघाडी *१*
GMC *१*
धुळे *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *६* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
तहसील कार्यालय जवळ,दोंडाईचा *१*
टोणगावकर हॉस्पिटल जवळ,दोंडाईचा *१*
*धुळे जिल्हा एकूण १२६६३* ( आज ३५ )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
