धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 30 कोरोना पॉझिटिव्ह




धुळे - धुळे जिल्यात आज 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. २२/१०/२०२०
संध्या  ५:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *५६* अहवालांपैकी *१८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 साई दर्शन कॉलनी *१*
चितोड रोड धुळे *१*
पारोळा रोड *३*
केले नगर *१*
चितोड *१*
80 फुटी रोड *१*
मनोहर चित्र मंदिराजवळ *१*
धुळे इतर *५*
मुकटी *३*
कुसुंबा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२८* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

उंटावद *१*
होळणांथे *१*
माळी नगर ,शिरपुर *१*

भोसरी पुणे *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *३४* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दंडेवाला बाबा नगर *१*
बिलाडी *१*
जि टी पी कॉ *२*

तसेच *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *८* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आला आहे.

एकविरा नगर धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *९* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे इतर *२*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *३* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

धन्वंतरी हॉस्पिटल जवळ,लक्ष्मी रोड 
साक्री *१*
तुळशीराम नगर,देवपुर, धुळे. *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ३० वर्ष /पु *रेणुका नगर धुळे*
  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७२*
मनपा *१६६*
ग्रामीण *२०६*

*धुळे जिल्हा एकूण १३२०७* (आज ३०)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने