धुळे - आज धुळे जिल्यात 22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १९/१०/२०२०
दुपारी ४:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *३१* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
चिंचवार *२*
बिलाडी *१*
शिंदखेडा *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
नवजीवन नगर *१*
अकबर चौक *१*
धुळे इतर *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *११* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
डोंगरगाव शिंदखेडा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *११* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
पित्रेश्वर कॉलनी *४*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *२०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
मुख्य बाजारपेठ पिंपळनेर *२*
रामनगर पिंपळनेर *१*
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आला आहे.
नागाई कॉलनी साक्री *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२०* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
देवपूर *१*
धुळे *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१०* अहवालापैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
सामोडे , साक्री,धुळे *१*
भिवंसंन नगर ,वलवाडी *१*
नारायण मास्तर चाळ, चितोड रोड ,धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १३१३०* ( आज *२२*)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
