धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 21 कोरोना पॉझिटिव्ह







धुळे - आज धुळे जिल्यात 21 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. २१/१०/२०२०
दुपारी  ४:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *५२* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

अशोक नगर *२*
तुळशीराम नगर *१*
गोपाळ नगर *१*
बिलाडी *१*
शिवानंद कॉलनी *१*
शनी मंदिर *१*
धुळे *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *८* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दोंडाईचा
औदुंबर कॉलनी *१*
स्टेट बँक जवळ *१*
टेक भिलाटी *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कासारे *१*
सामोडे *२*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *३१* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

पाडवी सोसायटी *१*
ग द माळी सोसायटी *२*
साक्री रोड धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१२* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *९* अहवालापैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

वैभव नगर धुळे *१*


*धुळे जिल्हा एकूण १३१७४* (आज २१ )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने