शिरपूर - माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त शिरपूर शहर भाजयुमो च्या वतीने शिरपूर तहसीलदार कार्यालयात मास्क वाटप करण्यात आले.
तहसील कार्यालयात तहसीलदार आबा महाजन व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या साठी मास्क वितरित करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, नगरसेवक तपनभाई पटेल, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी,
जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, रोहीत शेटे, महेंद्र पाटील, भटू माळी, नगरसेवक देवेंद्र राजपूत, संजय चौधरी, हिराभाऊ कोळी, मुबिन शेख, शामकांत ईशी, संदीप थोरात, पप्पु राजपूत, सुरेश अहिरे, राधेश्याम चौधरी, रवी राजपूत, जगदीश शेटे, सागर सुतार, किशोर कोळी, जाकीर तेली, किशोर चव्हाण, पंकज मराठे, हरीष कदम, भालेराव माळी, मनोज बारी, अनिल माळी, बापू लोहार, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
news
