शिरपूर - आज दी.१६-९-२०२० रोजी शिरपुर तालुका व शहर शिवसेने तर्फे तहसील कार्यालयाच्या प्रांगनात केंद्र सरकार ने घातलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात कांद्याची माळ गळ्यात घालून केंद्र सरकार च्या विरोधात घोषनाबाजी करुण आंदोलन करण्यात अले.
लॉकडाउन च्या काळात जेव्हा सार जग थांबलेल होत त्या वेळी जगाचा पोषिन्दा शेतकरी राजा जगाचे पोषण करात होता आणि त्या काळात कवळीमोल भावाने आपला शेतमाल शेतकरी विकावा लागत होता या आठवद्यात कांद्याला ३ते४हजार रुपये भावमिळत असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला होता आश्यातच् प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातिल भाजपा सरकारने कांदा निर्यातिवार बंदी आणून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिराउन घेतला आहे.शिवसेने यापुरविही शेतकरी हितासाठी रस्त्यावर उतरली आहे याचाच एक भाग म्हणून आज आंदोलन करुण निवेदन देण्यात अले केंद्र सरकार ने तत्काळ निर्यात बंदी नउठवल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल आसा इशाराही यावेळी देण्यात आला या वेळी उपजिल्ह प्रमुख भरत सिंह राजपूत,तालुका प्रमुख दीपक चोरमले,तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा,शहर प्रमुख मनोज धनगर,तालुका संघटक योगेश सूर्यवंशी,मुकेश शेवाडे,
उपशहर प्रमुख योगेश ठाकरे,बंटी लांडगे,शिव वाहतूक सेनेचे अनिकेत बोरसे,शिवा पहेलवान,सचिन चौधरी, अमोल ठेलरी,रविंद्र तंवर, बागुल थालनेर इद्रीस शाह,शाकिर खान,विशाल सोनावणे,विजय पावरा,सुकलाल पावरा,राजेंद्र पावरा,राधेश्याम पावरा यांच्या सह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
Tags
news
