नाशिकच्या विदित गुजराथीचा जगभर डंका




                              नाशिक  जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून             नाशिक --:जागतिक पातळीवर प्रथमच ऑनलाईन चेस ऑलयीमपॅडमध्ये भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं भारत-रशियाला संयुक्त विजेत म्हणून घोषित करण्यात आलं.यासाठी नाशिकचा विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूने भारताचं ह्या स्पर्धेसाठी नेतृत्त्व केलं होते,कर्णधार म्हणून त्याने यावेळी आपली भूमिका बजावून भारतदेशाचे आणि नाशिकचे नाव जगभर पोहोचवले याचं अभिमान म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकच्या वतीने यावेळी त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला,यप्रसंगी मनसे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार,मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड,शहराध्यक्ष सौरभ सोनवणे,शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे,अमोल भालेराव,सूरज बोरसे,सिद्धेश सानप आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने