भाजपची शहादा तालुका महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर महिला मोर्चा तालुका अध्यक्षा पदी प्रतिभा पवार



शहादा (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात प्रतिभा सुनिल पवार यांची शहादा तालुका महिला मोर्चा  अध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन कार्यकारणीतील सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाळे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा किन्नरी सोनार यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. भारतीय जनता पार्टी शहादा तालुका  महिला मोर्चा कार्यकारणी  प्रतिभा पवार अध्यक्षा (भोरटेक), रिना पाटील उपाध्यक्षा (लोण खेडा), विद्या गिरासे उपाध्यक्षा (जावदा), जयश्री जाधव सरचिटणीस (मंदाणा), संगिता गोकुळ चिटणीस (लोणखेडा), यशोदा ठाकरे कोषाध्यक्षा (भोरटेक), अर्चना गिरासे सोशल मीडिया प्रमुख (ओझर्टा), सुशिला सोनवणे सदस्य (म्हसावद), ममता पवार (भोरटेक), राजश्री जाधव (लोण खेडा), रोशनी पावरा (वाघर्डा), प्रतिभा कोळी (चिखली), शितल गिरासे (ओझर्टा), जोत्सना गिरासे (ओझर्टा), अनिता पवार (जावदा), अनिता पवार (जाम), भारती कोळी (मंदाणा), गायत्री गिरासे (भोरटेक), मनिषा बोरसे (कवळीथ), अनिता गिरासे (जावदा), सविता पावरा (नवागाव) आधी सदस्यांचा समावेश आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने