धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 92 कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 2 कोरोना रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 92 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .


दि.  १७/०९/२०२०
रात्री  ७:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *११४* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

गोंदूर रोड *१*
वाडीभोकर रोड *१*
जिल्हा कारागृह वसाहत  *२*
रामचंद्र रामचंद्र नगर *१*
जिल्हा कारागृह *२*
धुळे इतर *१*
चिंचखेडा *२*
अंचाळे *१*
शिरपुर *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९०* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

सिंधी कॉलनी *१*
पार्श्वनाथ नगर *१*
विद्यानगर *१*
निमगुळ  *३*
शिंदखेडा  *१*
विखरण *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४०* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
तसेच *शिरपुर रॅपिड अँटीजन टेस्ट चे ३ पैकी ० पॉजीटिव्ह* अहवाल आले आहे.

पित्रेश्वर कॉलनी *१* 
वरवाडे *१*
 शिरपूर *१* 
 मांजरोद *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१२१* अहवालांपैकी *१६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

सखाराम नगर साक्री *१*
दत्त कॉलनी साक्री *१*
बस स्टॉप जवळ दुसाने *१*
आदर्श कॉलनी निजामपुर *१*
हनुमान मंदिर अस्ताने *१*
रामनगर पिंपळनेर  *१*
इंदिरा शाळा पिंपळनेर *१*
विठ्ठल मंदिर सामोडे *२*
देश शिरवाडे *१*
वसमार *१*
झेंडा चौक दहिवेल *१*
गांधी चौक म्हसदी *१*
दिघावे *१*
अहिरराव वाडा बल्हाने *१*
सोनवणे वाडा मालपुर *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *७१* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

सुदर्शन कॉलनी *१*
देविदास कॉलनी *१*
एकता नगर *१*
बिलाडी रोड *१*
ध्रुवतारा अपार्टमेंट *१*
समृद्ध नगर *१*
जयहिंद कॉलेज *१*
गितांजली कॉलनी *१*
------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *३७* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

GTP  स्टॉप *१*
दत्तमंदिर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *३४* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *२*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *११०* अहवालापैकी *४०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

विशाल नगर *२*
नकाने रोड *१*
शिवशंकर कॉलनी  *१*
मोगलाई ,साक्री रोड *१*
गुरुदेव नगर *१*
फुले कॉलनी  *१*
पद्मनाभ नगर *१*
कोरके नगर *२*
पाच कंदील आग्रा रोड *१*
एसटी कॉलनी ,नकाने रोड *१*
साक्री रोड *१*
शिवनेरी कॉलनी *२*
विनोद नगर *१*
शाहूनगर *१*
आयकर भवन जवळ *१*
मोहाडी *१*

*#धुळे ग्रामीण#*
विंचुर *१*
कापडणे *१*
मेहेरगाव *१*
हिंगणे *१

*#साक्री#*
नारायण सोसायटी ,साक्री *१*
कासारे *१*

*#शिरपुर#*
पंचायत हॉल जवळ वरवाडे *६*
स्वामी विवेकानंद हाउसिंग सोसायटी *१* 
 जैन गल्ली *१*
निमझरी रोड *१*
सरस्वती कॉलनी *१*
बोहरा गल्ली *२*
खर्दे *२*
घोडसगाव होळनांथे *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ७१ वर्ष/पुरुष , *काळखेडा धुळे*
२) ७८वर्ष/पुरुष , *दह्याने धुळे*
 या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३३७*
मनपा *१५२*
ग्रामीण *१८५*



*धुळे जिल्हा एकूण १२३०१*(आज ९२)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने