नंदुरबार कोरोना अपडेट




नंदुरबार  कोरोना अपडेट
12 सप्टेंबर 2020 दुपारी 2.00
*एकूण 94 पैकी 23 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*#नंदुरबार-20*
जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार-1
शिवदास चित्ते नगर-2
बन्सिलाल नगर नंदुरबार-3
जयचंद नगर नंदुरबार-1
गुरुकुल नगर नंदुरबार-1
दत्त कॉलनी  नंदुरबार-1
आराळे ता.नंदुरबार-3
जुनमोहिदा ता.नंदुरबार-2
भालेर ता.नंदुरबार-1
राज सिटी नंदुरबार-1
द्वारका नगर नंदुरबार-1
शारदा नगर नंदुरबार-1 
जळका बाजार नंदुरबार-2
*#शहादा-1*
म्हसावद ता.शहादा-1
*#नवापूर-1*
उमरीपाडा खांडबारा ता.नवापूर-1
*#बाहेरील जिल्हा-1*
सोंडाळे ता.शिंदखेडा-1
 *(नंदुरबार-20,शहादा-1,नवापूर-1,बाहेरील जिल्हा-1,एकूण-23)*

#नंदुरबार अपडेट*
12 सप्टेंबर 2020 सायं.4.30
*एकूण 94 पैकी 16 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*# नवापूर -11*
मंगलदास पार्क नवापूर-7
स्वामी विवेकानंद चौक नवापूर-1
मोठे कडवान नवापूर-1
लाईट बाजार नवापूर-1
पंचायत समिती नवापूर-1
*# नंदुरबार-*
जळका बाजार नंदुरबार-4
एमएल टाऊन नंदुरबार-1
*(नंदुरबार-5, नवापूर-11, एकूण-16)*


*सुधारित*
*#नंदुरबार अपडेट*
12 सप्टेंबर 2020 सायं.7.00
*एकूण 94 पैकी 10 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*# नंदुरबार-7*
जगन्नाथ नगर नंदुरबार-1
द्वारका नगर नंदुरबार-1
विखरण ता.नंदुरबार-1
करजकुपा नंदुरबार-1
नळवा रोड नंदुरबार-1
गिरीविहार सोसायटी नंदुरबार-2
*#अक्कलकुवा-1*
रोजकुंड मोरंबा ता.अक्कलकुवा-1
*#बाहेरील जिल्हा-2*
निजामपूर जैताणे ता.साक्री-1
शिरपूर जि.धुळे-1

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने