धुळे - आज धुळे जिल्यात 141 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १२/०९/२०२०
रात्री ९:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१४३* अहवालांपैकी *२५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत
नाटेश्वर सोसायटी *१*
बाहुबली नगर *१*
शर्मा नगर *१*
पद्मनाभ नगर *१*
मित्र कुंज सोसायटी *१*
गोंदुर रोड *१*
जुने धुळे *१*
अनमोल नगर *१*
एकता नगर बिलाडी *१*
श्रीहरी कॉलनी *१*
मोगलाई *२*
कुसुंबा *४*
दापुरा *१*
नरव्हाळ *३*
फागणे *२*
गोंदुर *१*
भीरवाडे शिरपूर *१*
सवाई मुकटी *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१०६* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
#दोंडाईचा
विमल नगर *१*
सराफ बाजार *१*
लक्ष्मी कॉलनी *१*
सुरय नाला *१*
हुडको कॉलनी *१*
स्टेशन परिसर *१*
राउळ नगर *१*
सिंधी कॉलनी *१*
मांडळ *१*
मेथी *१*
जोतवाडे *१*
दाउळ *१*
पाथरे *१*
वलीखेळ *१*
होळ *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१४०* अहवालांपैकी *२२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
पद्मावती नगर *१*
कन्या शाळेजवळ *३*
फुलेनगर *१*
दादू सिंग कॉलनी *१*
मयूर कॉलनी *१*
राकेश नगर *१*
क्रांती नगर *१*
केजी नगर *१*
शिरपूर *१*
बोराडी *१*
जुने भामपुर *१*
सावळदे *१*
खर्दे *१*
अर्थे *१*
शिंगावे *२*
टेकवाडे *१*
होळनांथे *१*
विखरण *१*
भटाणे *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *४६* अहवालांपैकी *१६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
पिंपळनेर *४*
नागाई कॉलनी; साक्री *१*
अंबापुर रोड ;साक्री *२*
ग्रामीण रुग्णालय ;साक्री *१*
बेहेड *२*
धाडणे *४*
देश शिरवाडे *१*
खैरनार वाडा ;कासारे *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१४४* अहवालांपैकी *१८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
भाईजी नगर *१*
फुले कॉलनी *१*
साक्री रोड *३*
भगवतीनगर *१*
सुलक्षण कॉलनी *१*
कॅनरा बँक *१*
वाडीभोकर रोड *१*
ओसवाल नगर *१*
शास्त्री नगर *२*
नेताजी कॉलनी *१*
नकाने रोड *२*
सैनिक कॉलनी *१*
जय हिंद कॉलनी *१*
विद्यानगर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *९८* अहवालापैकी *४५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
दहिवेल साक्री *१*
म्हसदी *१*
शिंदखेडा *१३*
चिमठाणे *२*
दोंडाईचा *१*
अंचाडे *२*
मेहेरगाव *१*
मांजरोद *१*
तऱ्हाडी *१*
शिंगावे *१*
वरवाडे *१*
खामखेडा *१*
शिरपुर *८*
साई दर्शन कॉलनी *१*
वाडीभोकर *१*
राम मंदिर *१*
श्रीहरी नगर *१*
चाळीसगाव रोड *१*
साक्री रोड *१*
शिवशक्ती कॉलनी *१*
सुयोग नगर *१*
द्वारकाई नगर *१*
पारोळा रोड *१*
गोळीबार टेकडी *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ७० वर्ष/पु जैताणे साक्री या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे.
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३२१*
मनपा *१४८*
ग्रामीण *१७३*
*धुळे जिल्हा एकूण १०७९६*(आज १४१)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
