नंदुरबार कोरोना अपडेट




नंदुरबार  कोरोना अपडेट
*7 सप्टेंबर 2020 दुपारी 4.00*
*एकूण 94 पैकी 39 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*#नंदुरबार-2*
थ्री जी पार्क,जगतापवाडी,नंदुरबार-1
जिल्हा शासकीय रुग्णालय,नंदुरबार-1
*#शहादा-37*
राम नगर,शहादा-2
कुबेर नगर,शहादा-3
लक्ष्मी नगर,शहादा-1
द्वारकाधीश नगर,शहादा-1
महालक्ष्मी नगर,शहादा-3
सोनवाडी ता.शहादा-5
मामाचे मोहीदे,शहादा-1
शेल्टी  शहादा-1
जैन मेडीकल शहादा-1
कर्जत ता.शहादा-3
असलोद ता.शहादा-3
सदाशिव नगर,शहादा-4
पुरुषोत्तम नगर,शहादा-2
शिरुड दिंगर ता.शहादा-2
तोरखेडा, ता.शहादा-2
सारंगखेडा ता.शहादा-1
गरीब नवाज   कॉलनी ,शहादा-1
मंदाणा ता.शहादा-1
 *(नंदुरबार-2, शहादा-37, एकूण-39)*

 *#नंदुरबार अपडेट*
*7 सप्टेंबर 2020 सायं. 6.30*
*एकूण 93 पैकी 44 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह*
*#नंदुरबार-24*
कोपर्ली ता.नंदुरबार-2
भाग्योदय नगर,नंदुरबार-1
श्रीकृष्ण नगर,नंदुरबार-2
फुलवंती नगर,नंदुरबार-1
एकता नगर,नंदुरबार-1
चौधरी गल्ली,नंदुरबार-1
शनिमांडळ,ता.नंदुरबार-1
जळका बाजार,नंदुरबार-1
निलेश लॉन्स,नंदुरबार-3
निम्स हॉस्पीटल,नंदुरबार-7
जुनी भोई गल्ली,नंदुरबार-4
*#शहादा-06*
तोरखेडा ता.शहादा-1
पिंगाणे ता.शहादा-4
शेल्टी ता.शहादा-1
*#अक्कलकुवा-05*
मेन रोड,अक्कलकुवा-2
वाण्याविहीर ता.अक्कलकुवा-2
अक्कलकुवा-1
*#तळोदा-02*
मराठा चौक,तळोदा-1
श्रेयस कॉलनी,तळोदा-1
*#बाहेरील जिल्हा-07*
महादेवपूरा,दोंडाईचा-2
तऱ्हाडी ता.शिरपूर-1
झोटवड ता.शिंदखेडा-1
खामखेडा ता.शिरपूर-1
वरुड ता.शिरपूर-2
*(नंदुरबार-24,शहादा-06,अक्कलकुवा-05,तळोदा-02,बाहेरील जिल्हा-07,एकूण -44)*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने