धुळे - आज धुळे जिल्यात 162 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .धुळे जिल्यात 7 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.
दि. ०७/०९/२०२०
रात्री ८:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१६४* अहवालांपैकी *१९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
तिखी *१*
शिंदखेडा *१*
सोनगीर *१*
काळखेडे *१*
स्टेशन रोड *१*
सोंडले शिंदखेडा *१*
वलवाडी *१*
बाळापुर *१*
सुभाष नगर *२*
जमनागिरी रोड *२*
फागणे *१*
बळसाने *१*
दराणे शिंदखेडा *१*
जुने धुळे *१*
इंद्रप्रस्थ नगर *१*
मोहाडी *१*
सातरणे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१४५* अहवालांपैकी *४६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
तावखेडा *१*
थाळनेर *४*
भाटपुरा *१*
बालाजीनगर शिंगावे *१*
बोराडी *५*
पिळोदा *२*
वाघाडी *१*
करवंद *२*
बालकुवा *१*
कळमसरे *१*
होळनांथे *२*
रुदावली *१*
ताजपूरी *१*
वर्षी *१*
मांजरोद *१*
क्रांतीनगर *१*
वरवाडे *१*
स्टेट बँक कॉलनी *२*
मतिमंद वस्तीगृह *१*
रामसिंग नगर *१*
सोलर सिटी *१*
मराठे गल्ली *२*
पुंडलिक नगर *१*
माळी गल्ली *१*
जनता नगर *१*
कोर्टाजवळ *२*
शिरपूर इतर *६*
पिंप्राळ शिंदखेडा *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *३५* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
जैताणे *१*
निजामपूर *१*
दुसाणे *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *७१* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
म्हसदी *२*
दुसाने *१*
जामदे *२*
सामोडे रोड पिंपळनेर *१*
सटाणा रोड पिंपळनेर *२*
मंगलमूर्ती नगर पिंपळनेर *२*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *६९* अहवालांपैकी *२३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तुळशीराम नगर *१*
सुदर्शन कॉलनी *१*
श्रीराम नगर *२*
केले नगर *१*
मोहाडी *१*
श्रीकृष्ण नगर *१*
भावसार कॉलनी *१*
साक्री रोड *३*
सुभाष नगर *३*
राका पार्क वलवाडी *३*
शिवम् नगर *१*
अलंकार नगर *१*
जय हिंद कॉलनी *१*
जे बी रोड *१*
मनपा *१*
वलवाडी *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *५३* अहवालांपैकी *१७* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
लक्ष्मी नगर *१*
शासकीय विद्यालय *२*
धुळे इतर *३*
स्टेशन रोड *१*
चितोड रोड *१*
फागणे *१*
मुकटी *१*
शिरपूर *२*
देवपूर *१*
आर्वी *१*
दोंडाईचा *१*
साक्री रोड *१*
मोहाडी *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१०३* अहवालापैकी *४४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
धान्य गोडाऊन जवळ *१*
अविष्कार कॉलनी *२*
भिडे बाग *३*
मुक्ताईनगर *२*
रामनगर *१*
शाहूनगर *१*
साई कृपा हौसिंग सोसायटी *१*
फुले कॉलनी *१*
सत्यसाईबाबा हाउसिंग सोसायटी *१* गल्ली नं ४ *१*
स्टेट बँक कॉलनी *१*
विद्यानगर *१*
साक्री रोड *१*
सैलानी कॉलनी *१*
क्षीरे कॉलनी *१*
सप्तशृंगी कॉलनी *१*
देवपूर *२*
आनंद नगर *१*
शांतीनाथ नगर *१*
शिवपार्वती कॉलनी *१*
वलवाडी *१*
अंबोडे *२*
गरताड *१*
हेंद्रुण *१*
धनुर *२*
नगाव *१*
फागणे *१*
थाळनेर *१*
शिरपूर *१*
शिंदखेडा *३*
निमगूळ *३*
मांडळ *१*
रावळ नगर दोंडाईचा *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५८ वर्ष / पु *नेहरू नगर देवपूर धुळे*
२) ६० वर्ष / पु *मेहेरगाव धुळे*
तसेच *खाजगी रुग्णालयात*
३) ७८ वर्ष/ पु *देवपूर धुळे*
४) ७२ वर्ष /पु *विद्यानागरी धुळे*
५) ५८ वर्ष / पु *सुभाष नगर धुळे* (काल मृत)
६) ५५/पुरुष *शिरपुर*
७) ७८/पुरुष *दोंडाईचा* (नाशिक)
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू २९३*
मनपा *१३५*
ग्रामीण *१५८*
*धुळे जिल्हा एकूण १००३४* (आज १६२)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
