धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 86 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 86 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. २०/०९/२०२०
संध्या  ६:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६७* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

कुमारनगर *१*
बोरसुले *१*
गोळीबार टेकडी *१*
नंदनवन सोसायटी *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *७०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

देवी *१*
सोनवडी *१*
जोगशेलू *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *८१* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

अर्थे *१*
करवंद *१*
उंटावद *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *८०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

पोळा चौक साक्री *१*
देश शिरवाडे *२*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *५५* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

अभय नगर *२*
श्रद्धा कॉलनी *१*
न्हावी कॉलनी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *९* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१४६* अहवालापैकी *६९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
*#शहर#*
गांधीनगर सोसायटी पारोळा रोड *१* 
M I D C अवधान *१*
 सेवादास नगर *१* 
भगवतीनगर *१*
 भावसार कॉलनी *१* 
वालचंद बापुजी  नगर *१*
 जय मल्हार नगर *१*
 बिजलीनगर *१*
नारायण मास्तर चाळ *१*
 बडगुजर प्लॉट *२*
नेताजी सुभाषचंद्र बोस हौसिंग सोसायटी *१*
 माणिक नगर *१* 
गायत्री नगर *२* 
धुळे इतर *१*
सर्वोदय कॉलनी *१*
देव नंदन सोसायटी *१*
मालेगाव रोड *१*
गल्ली नंबर 6 *४*
महावीर हाऊसिंग सोसायटी *१*
जय हिंद कॉलनी *१*
सूरत वाला बिल्डिंग जवळ *२*
ग द माळी सोसायटी *२*
श्रीकृष्ण नगर *१*
डेडरडगाव रोड मोहाडी *१* 
दयानंद सोसायटी साक्री रोड *१*
अभियंता नगर *१*
गल्ली नं२ मुल्ला वाडा बारा पत्थर *१*
राजसारथी कॉ *२*
स्वामी नारायण सोसायटी *१*
*#धुळे ग्रामीण#*
रेवाडी *१*
अजनाळे *१*
खलाणे *१*
चिंचखेडा *१*
दिवानमळा  लळींग *१*
 निकुंभे *१*
जैन गल्ली सोनगीर *१*
शनि मंदिर सोनगीर *१*
सोनगीर *१*
मधली गल्ली ,मोराणे  *१*
कुसुंबा *१* 
खेडे *१*
*#साक्री#*
सुमन नगर , पिंपळनेर *१*
पिंपळनेर *५*
वाणी गल्ली दहीवेल ,साक्री *१*
मेन रोड , निजामपूर *२*
आस्थाने ,साक्री *१*
*#शिरपुर#*
पंचायत हॉल जवळ ,वरवाडे, शिरपुर *१*
सुलोचना बाविस्कर नगर *२*
प्रोफेसर कॉलनी *१*
रुदा वली *१*
सुभाष कॉलनी *१*
दिसान *१*
संदिपाणी कॉलेज रोड *१*
*#शिंदखेडा#*
शेवाडे शिंदखेडा *१*
नरडाणा *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 

१) ४० वर्ष/पु *मेहेरगाव* तसेच 
*उपजिल्हा रुग्णालय , शिरपुर* येथे
२) ८५ वर्ष/स्त्री *शिरपुर*

 ह्यां करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३४७*
मनपा  *१५५*
ग्रामीण *१९२*


*धुळे जिल्हा एकूण ११५९१* (आज ८६ )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने