२६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या




शिरपूर - शिंगावे शिवारात तील तुकाराम नगर मध्ये एका २६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे शैलेश हिंमत महाजन वय २६ असे आत्महत्या ग्रस्त युवकांचे नाव आहे तो मोबाईल दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.त्याने तुकाराम नगर मधील आपल्या राहत्या घरात पहाटे ६ वाजेपुर्वी गडफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.त्यास त्याचा भाऊ अतुल किंमत महाजन यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ .यांनी तपासणी करून मयत घोषित केले आहे वार्ड बॉय गवळी यांच्या खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने