धुळे - आज धुळे जिल्यात 81 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १९/०९/२०२०
संध्याकाळी ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *९४* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
नकाने रोड *१*
सत्य साईबाबा सोसायटी *१*
गोंदूर विमानतळ रोड *१*
SRPF कॉलनी *१*
जिल्हा रुग्णालय *१*
कुसुम्बा *२*
रामी *२*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *६५* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
टाकरखेडा *१*
शिंदखेडा *१*
दलवाडे *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *७४* अहवालांपैकी *२२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
सोनवणे वाडा मालपूर *१*
मेन रोड कासारे *१*
महादेव मंदिर जवळ देशशिरवाडे *२*
पगारे गल्ली देशशिरवाडे *१*
होळी चौक म्हसदी *१*
ब्राम्हण गल्ली म्हसदी *१*
झेंडा चौक दहीवेल *१*
गांधी चौक निजामपूर *१*
आदर्श कॉलनी निजामपूर *४*
फुले कॉलनी पिंपळनेर *१*
बस स्टॉप जवळ दिघावे *४*
गोपालनगर पिंपळनेर *१*
सखाराम नगर साक्री *१*
साक्री *२*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१०५* अहवालांपैकी *१६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
विकास कॉलनी *१*
बरोडा बँक *१*
मोहाडी धुळे *१*
श्रीरंग कॉलनी *२*
एकविरा नगर *१*
राजगुरू नगर *१*
साक्री रोड *१*
एकता नगर *१*
वलवाडी *१*
नारायण मास्तर चौक *१*
द्वारका नगर *१*
GTP कॉलनी *१*
स्वामी विवेकानंद कॉलनी *१*
मोराणे *१*
गल्ली न. १४ *१*
तसेच मनपा *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१४* अहवालानुसार *१* अहवाल पॉजीटिव्ह आला आहे.
करुणा विहार सोसायटी धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२५* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *२*
सोनगीर *१*
पारोळा जळगाव *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *५७* अहवालापैकी *२७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
लोकमान्य कॉलनी *१*
वाडीभोकर *१*
लक्ष्मी नगर *३*
अजय नगर *१*
नगरपट्टी *१*
आयकर भवन जवळ *१*
वल्लभ नगर *४*
आग्रारोड रोड पाच कंदील *१*
अग्रवाल नगर *१*
गल्ली नंबर २ राजेंद्र लॉज जवळ *२* वरखेडी रोड *१*
विद्युत नगर *१*
मोहाडी *१*
नागाई कॉलनी *४*
निमडाळे *१*
कुसुंबा *२*
देऊर *१*
*धुळे जिल्हा एकूण ११४६९* (आज ८१)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
