धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 77 कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 2 कोरोना रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 77 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. १८/०९/२०२०
संध्या ६:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१२४* अहवालांपैकी *२०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

चैनी रोड *१*
प्रमोद नगर *१*
विनोद नगर *१*
आंबेडकर नगर *१*
पद्मनाभ नगर *१*
मोहाडी *१*
धुळे इतर *१*
नरव्हाळ *१*
वार कुंडाणे *१*
मोराणे *१*
आमदड *१*
अंचाळे *१*
देवभाने *३*
कुसुंबा *१*
मेहेरगाव *१*
चितोड *१*
जोगशेलु *१*
बोराडी *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२७* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 मालपुर *१*
निमगुळ *१*
तावखेडा *१*
विजयनगर शिंदखेडा *१*
दाऊळ *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१७४* अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
तसेच *रॅपिड अँटिजेन टेस्टचे* *३* पैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय *१*
जनता नगर *१* 
सिद्धेश्वर कॉलनी *१* 
काशीराम नगर *१* 
गणेश कॉलनी *१* 
रथ गल्ली २* 
शिरपूर इतर *१* 
अर्थे *१* 
भटाने *२* 
उंटावद *१* 
थाळनेर *१* 
पळासनेर *१* 
करवंद *१* 
सावळदे *१* 
नरडाणा शिंदखेडा *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *४८* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

साक्री पंचायत समिती *३*
देश शिरवाडे *२*
पिंपळनेर *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *८१* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 विवेकानंदनगर *१*
श्रीराम मंगल कार्यालयाजवळ *१*
 नकाने रोड *१*
खुनी मस्जिद जवळ *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१६* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

पिंपळनेर साक्री *१*
 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *६२* अहवालापैकी *२३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी *१*
स्वामी नगर *१*
शिवाजीनगर *१*
राजेंद्र नगर *१*
एस टी कॉलनी *१*
काजी प्लॉट *१*
गल्ली नंबर ५ *१*
आजबे नगर *१*
भगा मोहन नगर *१*
शाहुनगर *१*
बालाजी नगर *३*
शिवनेरी कॉलनी *१*
सुयोग नगर धुळे *१*
शांती नगर *१*
इंदिरा हौसिंग सोसायटी, दत्त मंदिर *१*
सुदर्शन कॉलनी ;नवतेज बाजार कॉम्प्लेक्स समोर *१*

मोराणे *१*
कपाशी *२*
पिंपरखेडा सोनगीर *१*

दहिवेल *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ५६ वर्ष / पु *चिंचखेडा धुळे*
व *खाजगी हॉस्पिटलमध्ये*
 २) ५३ वर्ष /पु *शिंगावे शिरपूर*
 या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३४४*
मनपा *१५५*
ग्रामीण *१८९*

*धुळे जिल्हा एकूण ११३७८* (आज ७७)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने