धुळे - आज धुळे जिल्यात 64 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. २२/०९/२०२०
संध्या ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१०८* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
लोकमान्य कॉलनी *२*
मेहेरगाव *१*
आनंद खेडा *१*
अजनाळे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३३* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
सिंधी कॉलनी *१*
हुडको कॉलनी *१*
महादेव्पुरा *३*
जनता कॉलनी *१*
विद्या कॉलनी *१*
सरस्वती कॉलनी *१*
आशीर्वाद अपार्टमेंट *१*
*शिंदखेडा*
निमगूळ *१*
खलाने *१*
देगाव *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *९६* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
वकील कॉलनी *१*
मांजरोद *१*
थाळनेर *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *५९* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
मराठी शाळेजवळ अस्ताने *१*
शिवाजी चौक अस्ताने *१*
गल्ली नंबर १ देश शिरवाडे *१*
एखंडे गल्ली पिंपळनेर *१*
नेर *१*
बाजारपेठ दहिवेल *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *६०* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
बडगुजर प्लॉट *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२२* अहवालांपैकी *७* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
देवपूर *१*
चितोड रोड *१*
स्टेट बँक कॉलनी *१*
धुळे इतर *२*
चितोड *१*
वाघाडी *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *५३* अहवालापैकी *३०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
बस स्टॅण्ड जवळ ,साक्री *२*
कर्मवीर नगर,साक्री *१*
राजपूत वाडा,शिरपुर *१*
सुभाष कॉ शिरपुर
बोराडी *१*
जुनवणे *१*
मोहाडी लळीग *१*
पंचायत हॉल वरवाडे *१*
फुले कॉ ,धुळे *२*
गीता नगर *२*
ओम नगर *३*
उन्नती नगर *१*
यमुना हौसिंग सो महिंदले *१*
सुभाष नगर *१*
अशोक नगर *१*
अभय कॉ शांती नगर *१*
भटाई माता चौक मोहाडी *१*
विनोद नगर *१*
दोंदे कॉ *१*
क्षिरे कॉ *१*
भोकर *१*
सत्संग कॉ *१*
साईबाबा मंदिराजवळ चाळीसगाव रोड पश्चिम हुडको *२*
बोरसे नगर गोंदुर रोड *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
*मृत्यू*
आज *०४*
*शासकीय महाविद्यालय* धुळे
१) ८५ वर्ष/पु *सोनेरी कॉ धुळे*
२)६५ वर्ष/पु *पिंपळखेडा, शिंदखेडा*
तसेच
*खासगी रुग्णालयात*
३) ४८/स्त्री *गुरुदत्त कॉ , शिरपुर*
४) ६३ वर्ष/पु *दहीवेल , साक्री*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३५१*
मनपा *१५६*
ग्रामीण *१९५*
*धुळे जिल्हा एकूण ११७२८* (आज ६४ )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
