धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 244कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 5 रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 244 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .धुळे जिल्यात  5 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.


दि.  ०४/०९/२०२०
रात्री  ८:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१७२* अहवालांपैकी *२८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

गोळीबार टेकडी *१*
फागणे *१*
गल्ली नंबर चार *१*
जगन्नाथ नगर देवपूर *२*
 पवन नगर *२*
जगदंबा सोसायटी साक्री रोड *१*
जय हिंद कॉलनी *५*
 धुळे इतर *१*
मनोहर टॉकीज जवळ *१*
रानमळा *१*
आमदड *१*
कुमार नगर *१*
कापडणे *२*
नगाव *१*
चौगाव *१*
आर्वी *१*
उडाने *१*
शिंदखेडा *१*
बोरकुंड *१*
जुन्नर *१*
उत्कर्ष कॉलनी साक्री रोड *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१६* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

होळ *२*
भदाणे *१*
रावळ नगर दोंडाईचा *१*

------------------

*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१४* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

डालडा घरकुल *१*
नवा भोईवाडा *१*
विद्यानगर *३*
दोंडाईचा *१*
 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१५०* अहवालांपैकी *२७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 हिसाळे *१*
गरताड *१*
पिळोदा *१*
जवखेडा *१*
अर्थे *१*
शिंगावे *१*
तऱ्हाडी *१*

विद्याविहार *१*
वरवाडे *१*
शिरपूर इतर *१८*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *७९* अहवालांपैकी *१३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

गांधी चौक दुसाने *१*
 पी एच सी दुसाने *१*
बस स्टॉप जवळ कासारे *१*
 देऊर बुद्रुक *२*
निजामपूर पी एस सी *१*
निजामपूर *१*
 शिवाजी चौक छडवेल कोर्डे *१*  राणाप्रताप चौक साक्री *१*
जैताने पी एस सी जवळ *३*
आदर्श नगर साक्री *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१२५* अहवालांपैकी *३५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मालेगाव रोड *१*
स्टेशन रोड *१*
अनमोल नगर *१*
नकाने रोड *२*
एकता नगर बिलाडी रोड *१*
साक्री *१*
कुमार नगर *१*
संभाप्पा कॉलनी *४*
जितेंद्रनगर *१*
साईबाबा मंदिर *१*
मोराने *१*
तेथन कर नगर *२*
जे बी कॉलनी *१*
इंदिरा हौसिंग सोसायटी *१*
 तुळशीराम नगर *२*
 साक्री रोड *३*
जुने धुळे *२*
 बोरसे नगर *२*
 एकता नगर *१*
मातोश्री नगर *१*
धुळे इतर *१*
वाडीभोकर रोड *१*
वानखेडकर नगर *१*
एकविरा चौक *१*
सत्यसाईबाबा कॉलनी *१*

------------------

*महानगरपालिका पॉलिकेक्निक CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२८१* अहवालांपैकी *२९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

चाळीसगाव रोड *१*
श्रीकृष्ण कॉलनी *३*
मातोश्री नगर *२*
सुभाष नगर *४*
नवनाथ नगर *१*
बिलाडी रोड सैनिक कॉलनी *१*
एकता नगर *२*
नगावबारी  *२*
सप्तशृंगी कॉलनी *१*
एच आर सी ,धुळे *१*
जुने धुळे *२*
जेल परिसर *२*
कॉटन मार्केट धुळे *१*
विघ्नहर्ता कॉलनी *१*
श्रीराम कॉलनी *१*
सोन्या मारुती कॉलनी *१*
मोहाडी *१*
धुळे *१*

वरखेडी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२२* अहवालांपैकी *७* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे इतर *५*
साक्री *१*
शिरपूर *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१६६* अहवालापैकी *९५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

# धुळे ग्रामीण
मेथी *१*
साळवे *१*
नेर *१*
सायने नंदाने *१*
लळिंग *१*
मुकटी *१*
न्याहळोद *१* 

#साक्री 
दुसाणे *१*
दहिवेल *१*
म्हसदी *१*
मेन रोड साक्री *३*
भाडणे *१*

#शिरपूर
संदीपनी कॉलनी *१*
करवंद नाका समर्थ नगर *१*
पाच कंदील *१*
मांजरोद *१*
शहादा रोड *२*
सुलोचना बाविस्कर नगर *२*
दादूसिंह कॉलनी *२*
बोराडी *२*
विखरण *१*
अलंकार टॉकीज समोर *२*

# शिंदखेडा 
कमखेडा *१*
दरखेडा *१*
चिमठाणे *२*
बालाजी नगर दोंडाईचा *१*
शास्त्री कॉलनी दोंडाईचा *४*

# धुळे शहर परिसर
सहजीवन नगर *१*
सद्गुरू कॉलनी *१*
जयहिंद कॉलनी *३*
सुदर्शन कॉलनी *२*
कोरके नगर *१*
राजपूत कॉलनी *१*
कुमार नगर *१*
तुळशीराम नगर *१*
बडगुजर प्लॉट *१*
गोंदुर रोड बिजलीनगर *५*
नागाई कॉलनी *२*
फुले कॉलनी *३*
गुरुदत्त कॉलनी *१*
वरखेडी रोड *१*
जी टी पी स्टॉप *१*
अजय नगर *१*
विशाल नगर *१*
अहिल्यादेवी नगर *१*
रामदास नगर *१*
मालेगाव रोड *१*
नामदेव बापू पाटील नगर *३*
वलवाडी *१*
झेडपी कॉलनी *१*
भिडे बाग *१*
लक्ष्मी नगर *२*
आनंद नगर *३*
भोई सोसायटी *१*
बेलगंगा सोसायटी *४*
स्नेहनगर *४*
अविष्कार कॉलनी *१*
सुभाष नगर *२*
साक्री रोड *१*
बोरसे कॉलनी *१*
भगतसिंग कॉलनी *१*

शिवशंकर कॉलनी चितोड रोड *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ६७ वर्ष/पुरुष *मोहाडी, धुळे*
२) ५९ वर्ष/पुरुष *पिळोदा ,शिरपूर*
३) ७५ वर्ष /पुरुष; *धांदरणे ,शिंदखेडा* 
४) ६२/स्त्री *मोगलाई ,धुळे*

तसेच *खाजगी रुग्णालय* येथे
 ५) ४८ वर्ष /पुरुष; *जमनागिरी रोड, धुळे*

 या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू- २७५*
मनपा - *१२४*
ग्रामीण-- *१५१* 

*धुळे जिल्हा एकूण ९४४८* (आज २४४ )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने