धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग, धुळे जिल्ह्यातील 155 कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 4 कोरोना रुग्णाचा मृत्यू



धुळे - आज धुळे जिल्यात 155 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. ११/०९/२०२०


रात्री  ८:०० वा 


*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१९३* अहवालांपैकी *४५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

देविदास कॉलनी *१*


फॉरेस्ट कॉलनी *१*


कुमार नगर *१*


अशोक नगर *१*


नागाई कॉलनी *१*


मनमाड जीन *२*


गणेश कॉलनी *२*


दसेरा मैदान *१*


वाडीभोकर रोड *१*


अनमोल नगर *१*


टेलीफोन कॉलनी *१*


चितोड रोड *३*


श्रीकृष्ण गल्ली *१*


सूर्य नगर नकाणे रोड *१*


रेल्वे स्टेशन जवळ *१*


कृषी नगर *१*


साक्री रोड *१*


गोळीबार टेकडी *१*


अजबेनगर *१*


नेहरू चौक *१*


गोंदुर रोड *१*


खंडेराव मंदिर चितोड रोड *१*


धुळे इतर *२*

उडाने *१*


बाबरे *१*


लोणखेडी *२*


अजंग *२*


हेंद्रून *२*


सोनगीर *१*


नरव्हाळ *२*


गरताड *२*

दराणे शिंदखेडा *२*


गोराणे शिंदखेडा *१*

भरवाडा शिरपूर *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *८५* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

विद्यानगर *१*


नवा भोईवाडा *१* 


राउळ नगर *२*


रानीपुरा *१*


डाबली घरकुल  *१*

रामी *१*


निमगुळ *१*


तारखेडा *१*

जनता नगर शिंदखेडा *१*


शिंदखेडा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *९८* अहवालांपैकी *१९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

साई समर्थ नगर *१*


वेडू नगर *१*


शिरपूर इतर  *११*


मांजरोद *१*


शिंगावे *१*


घोडसगाव *१*


करवंद *१*


वर्षी *१*

पिंप्राळ शिंदखेडा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

बोराडी *१*


भाजी मार्केट शिरपुर *१*


शिरपुर *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *३३* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिवाजी चौक दुसाणे *१* 


पगारे गल्‍ली देश शिरवडे *१*


अमर चौक म्हसदी *१*


राजवाडा म्हसदी *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१४४* अहवालांपैकी *१३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

जगन्नाथ नगर *२*


राजवाडे नगर *२*


बोरसे नगर *२*


लक्ष्मी नगर देवपूर *१*


राका पार्क वाडीभोकर *१*


जे बी रोड *१*


सुभाष नगर *१*


संगमा चौक *१*


शिव सागर कॉलनी *१*


वृंदावन कॉलनी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *४६* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

साक्री *१*


चिंचखेडा *१*


एकता नगर धुळे *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१०७* अहवालापैकी *५७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

*#धुळे ग्रामीण#*


देऊर बुद्र *१*


वार *२*


बुरझड *१*


खोरदड *१*


विंचुर *१*


*#धुळे शहर#*


स्वामींनारायन सो *१*


वंजारी गल्ली सुभाष नगर *१*


दत्तमंदिर रोड *१*


धनाई नगर वलवाडी *३*


राका बिल्डर मालेगाव रोड *१*


पूर्णिमा नगर गोंदूर रोड *१*


नागाई कॉलनी *१*


आग्रा रोड *१*


जानकी नगर *१*


गरुड कॉलनी *१*


रामवाडी *१*


गल्ली नंबर 6 *२*


श्रीराम कॉलनी *१*


प्रियदर्शनी नगर *१*


कुमार नगर *२*


धनदाई नगर *१*


वडेल रोड *१*


वलवाडी *१*


धुळे *१*


*#शिरपुर#*


बाबुळदे *१*


सुभाष कॉलनी *६*


 हिरानगर *२*


 दादू सिंग कॉलनी *२*


गुजराती गल्ली *१*


बालाजी मंदिराजवळ *४*


अविनाश नगर *१*


सोनार गल्ली *४*


शास्त्रीनगर *१*


 टेकवाडे *१*


*#शिंदखेडा#*


पानसेमल *१*


चिमठाणा *१*


देसलेवाडा सवाई मुकटी *१*


रथगल्ली शिंदखेडा *१*


*#साक्री#*


साक्री *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 


१)६७ वर्ष/ स्त्री *धुळे*


२) ७० वर्ष/पु *धुळे*


तसेच


 *खासगी रुग्णालयात*


३)५५ वर्ष/ पुरुष *वलवाडी* 


४) ६९ वर्ष/पुरुष *दरणे ,शिंदखेडा* 


 या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकुण मृत्यू *३२०*


मनपा *१४४*


ग्रामीण *१७६*

*धुळे जिल्हा एकूण १०६५५* (आज १५५)

*डॉ विशाल पाटील*


*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने