नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून. नाशिक:महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी घोषित केली आहे,वारकरी महामंडळ पुर्वीचे सर्व पदाधिकारी हे मार्गदर्शक म्हणुन काम पाहणार आहेत,जिल्ह्यातील राहिलेले पदाधिकारी यांचीही नांवे लवकरच घोषित करु असेही हभप आहेर म्हणाले,न्यूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहेत *आण्णासाहेब महाराज आहेर* जिल्हाध्यक्ष *चंदकांत दादा आहेर वडाळीभोई* जिल्हाउपाध्यक्ष *सुभाष जिभाऊ बच्छाव,देवळा जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब महाराज कबाडे चांदवड कोषाध्यक्ष
पांडुरंग पा.गडकरी शिवनई कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष- *हभपश्री दत्तु पा.डुकरे सारोळे, कोषाध्यक्ष - हभपश्री पुडलिक महाराज पगार,खडकतळे, देवळ सचिव - हभपश्री सुभाष महाराज जाधव गणेशपुरकर भिमाशंकर महाराज राऊत,पेठ सचिव - हभपश्री जालिंदर महाराज दराडे दातली*!, सचिव- *अमर महाराज ठोंबरे म्हसरुळ* सचिव- *हभपश्री साहेबराव नारायण खैरणार नांदगाव*, संपर्कप्रमुख - *बापु महाराज पवार पिंपळगांव दा.* संपर्क प्रमुख हभपश्री भगिरथ महाराज काळे धामणगांव अवचितानंद महाराज अस्तगांवकर संपर्कप्रमुख - हभपश्री साहेबराव महाराज अनवट,दिंडोरी संपर्क प्रमुख- हभपश्री निलेश महाराज निकम,नांदगाव (निफाड संघटक - हभपश्री सोपान महाराज गोळेसर कुंदेवाडी संघटक- हभपश्री मनोहर महाराज घोडे(सर)घोट संघटक- हभपश्री भागा चिंतामण पवार भिलपुरी,सटाण संघटक-अशोक महाराज धांडे, पाडळ प्रसिद्धी- हभपश्री बंडा महाराज खडांगळ जिल्हासदस्य- विलास तात्या ढोमसे,कैलास महाराज देशमुख, खंडुशेठ महाराज गायधनी पळसे जिल्हासदस्य- शंकरराव गांगुर्डे चिंचाव मालेगांव जिल्हासदस्य- भरत महाराज मिटके* सिडको, लहु महाराज आहिरे जाधव टाऊन शिप,समाधान महाराज बच्छाव सोनज, जिल्हासदस्य-रामराव पा.आरोटे,दिनकराव झाडे विंचुरी,शंकरराव पा.जाधवपारेगांव, भास्करराव संधान,अंबादास तुकाराम बोडके वेळुंजे,हेमंत महाराज वाघमारे सुरगाणा,रामदास म. भागवत,हनुमानबापू शिंदे,शिवाजी महाराज चौधरी,रामदास महाराज सहाणे,अर्जुन महाराज गाढवे,नंदु महाराज आहेरभालुर,जयवंत मोहीते मांडवड, जिल्हासदस्य:सुदाम महाराज पाटील वडाळी,गुलाब महाराज सोयगांवकर,ज्ञानेश्वर महाराज जय्यतमहाल सिडको,प्रभाकर महाराज गुंजा आदींची जिल्हासदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
