नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक:वारकरी महामंडळ तालुकाध्यक्ष निवड पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत,असे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी कळविले आहेत. १नांदगाव-हभपश्री विनायक महाराज हेंबाडे लोहशिंगवेकर,२सटाणा- हभपश्री नामदेव दगा देवरे,३ सुरगाणा- हभपश्री देवीदास महाराज वाघमारे कुकडमुंडा,४ पेठ-हभपश्री पंढरीनाथ महाराज वालवणेगुरुजी कोहोरकर५ईगतपुरी- हभपश्री विष्णु महाराज झणकर भरविहीर,६येवला- हभपश्री विठ्ठल महाराज शेलार विखरणी,७देवळा-हभपश्री अविनाश महाराज महाजन लोहोणेरकर,८कळवण- हभपश्री राजेंद्र महाराज दह्याणेकर,९चांदवड- हभपश्रीराजेंद महाराज काळे रेडगांवकर,१० त्रंबकेश्वर- हभपश्री संदिप महाराज खकाळे११नाशिक- हभपश्री दशरथ शिवाजी पेखळे माडसांगवी,१२दिंडोरी- हभपश्री प्रल्हाद संपतराव आव्हाड ढकांबे,१३सिन्नर- हभपश्री किशोर महाराज खरात कुंदेवाडी,१४मालेगांव-हभपश्री वासुदेव महाराज गुरव रावळगांवकर १५ निफाड-हभपश्री हरिश्चंद्र पा.भवर नांदूरमध्यमेश्वर, हभपश्री योगेश महाराज गायकवाड कोळवाडी, तालुका उपाध्यक्ष निफाड. यांची नियुक्ती करण्यात आली आहे,मालेगांव व निफाड तालुकाध्यक्ष व जिल्हा समितीचे काही पदे उद्या घोषीत करु असे जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी कळविले आहे.यांचे निवडीबद्दल वारकरी महामंडळ कार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री,द्वाराचार्य हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर मार्गदर्शक प्रमुख हभपश्री श्रावण महाराज आहिरे,हभपश्री पंडित महाराज कोल्हे, हभपश्री. सुभाष महाराज बच्छाव हभपश्री पुंडलिक नाना थेटे हभपश्री त्रंबकराव गायकवाड,हभपश्री मुरलीधर पाटील हभपश्री दत्ता काका राऊत,हभपश्री हभपश्री दत्ता काका गडाख,हभपश्री विलास तात्या ढोमसे,हभपश्री कैलास महाराज देशमुख व वारकरी महामंडळ जिल्हा कार्यकारी यांनी अभिनंदन केले आहे.
नाशिक जिल्हा वारकरी महामंडळ तालुकाध्यक्ष नियुक्ती जाहीर
byMahendra Rajput
-
0
