शिरपूर - तालुक्यातील गुऱ्हाळपाणी येथे डिलिव्हरी रूम (प्रसुती कक्ष) चे उद्घाटन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत प्रसुती कक्ष उद्घाटन शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिरपूर शेतकरी साखर कारखान्याचे संचालक जयवंत पाडवी, जताबाई रमण पावरा (जिल्हा परिषद सदस्या), रमण पावरा (सामाजिक कार्यकर्ते), जगन पावरा (माजी उपसभापती, पंचायत समिती), शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, सरपंच बाईलीबाई डिमा पावरा, ग्रामसेवक डि.बी तिरमले, सर्व ग्रा.प.सदस्य, राजेंद्रसिग पावरा, माजी सरपंच राजेंद्र पावरा, पोलिस पाटील सरकार पावरा, सामाजिक कार्यकर्ते, रेता पावरा, गुलामसिग पावरा, सुरसिग पावरा, सुरेश पावरा, अमरसिंग पावरा, सुंदर पावरा, रमेश महाले, निलेश महाजन (बोराडी), मनजित पावरा, भुपेशभाई ग्रीन आर्मीचे सदस्य उपस्थित होते.