धुळे - आज धुळे जिल्यात 189 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिरपूर तालुक्यात 66 व खाजगी लॅब मधील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत .धुळे जिल्यात 5 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.
दि. २९/०८/२०२०
रात्री ९:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *९२* अहवालांपैकी *३१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
कुमार नगर *१*
चिंचवार *२*
दसवेल शिंदखेडा *१*
खंडेराव पोलीस सोसायटी *२*
फागणे *३*
स्नेहनगर *१*
जुने धुळे *१*
देवमोगरा कॉलनी वलवाडी *१*
आर्वी *२*
धुळे इतर *२*
नवनाथ नगर *१*
जीटीपी स्टॉप *१*
स्वामीनारायण कॉलनी *१*
चंपा बाग *२*
वैभव नगर *१*
मुकटी *३*
सिंहस्थ नगर साक्री रोड *१*
महालक्ष्मी कॉलनी *२*
नेर *१*
अंचाळे *१*
न्याहळोद *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४५* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
दोंडाईचा *१*
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा *१*
डाबरी दोंडाईचा *२*
कोठारी पार्क *१*
रावळ नगर *१*
रोहणे शिंदखेडा *१*
कार्ले शिंदखेडा *१*
दसवेल शिंदखेडा *१*
धमाने शिंदखेडा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१७८* अहवालांपैकी *६६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शिरपूर *१०*
बालाजी नगर *२*
सरस्वती कॉलनी *१*
वाल्मिक नगर *१*
वरवाडे *६*
दौलत नगर *२*
गणेश कॉलनी *२*
पित्रेश्वर कॉलनी *१*
सदाशिव नगर *२*
सुभाष नगर *१*
शिवपार्वती कॉलनी *२*
रसिकलाल पटेल नगर *१*
श्री नगर *१*
चंद्रनगरी *१*
वकील कॉलनी *१*
क्रांतीनगर *१*
करवंद नाका *१*
जवखेडा *४*
दहिवद *१*
तरडी *१*
तऱ्हाडी *१*
भाटपुरा *३*
शिंगावे *२*
अर्थे *१*
बाळदे *१*
थाळनेर *६*
वाघाडी *१*
तावखेडा *२*
गुजर खरदे *१*
गरताड *१*
बालकुवा *१*
कुवे *१*
पिंपरी *१*
होळनांथे *१*
अजंदे (बेटावद ) *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *६३* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
शेणपूर *३*
रामनगर पिंपळनेर *१*
नानाचौक पिंपळनेर *१*
छडवेल *१*
नगरे नगर साक्री *१*
-----------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *६७* अहवालांपैकी *४२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
राजगुरुनगर *१*
प्रकाश पुष्प अपार्टमेंट *५*
विटा भट्टी *२*
जुने धुळे *६*
प्रभात नगर *२*
शकुंतला कॉलनी *३*
जी टी पी स्टॉप *१*
धनाई पुनाई कॉलनी *२*
समृद्धी नगर *१*
पोलीस हेडक्वार्टर *२*
कुमार नगर *१*
धुळे इतर *१*
स्वामी नगर *१*
यशवंत नगर *३*
दोंदे कॉलनी *१*
बालाजी नगर *१*
प्रोफेसर कॉलनी *४*
भावसार कॉलनी *२*
मनमाड जीन *१*
नारायण मास्तर चाळ *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२२* अहवालांपैकी *७* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *४*
शिंदखेडा *१*
शिरपूर *१*
साक्री *१*
अमळनेर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *४८* अहवालापैकी *२६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शांती निकेतन सोसायटी *१*
रामकृष्ण नगर *१*
राम मंदिर जवळ *१*
शिवपार्वती कॉलनी *१*
वाखरकर नगर *२*
ग द माळी सोसायटी *१*
शिव सागर सोसायटी *१*
पद्मनाभ नगर *२*
सद्गुरू कॉलनी *१*
दत्त मंदिर देवपूर *१*
अरुणकुमार वैद्य नगर साक्री रोड *१*
गल्ली नंबर २ *२*
झुलेलाल सोसायटी *१*
जुना आग्रा रोड *१*
विष्णुनगर *१*
अमराळे शिंदखेडा *२*
अंचाळे *१*
आर्वी *१*
देऊर *२*
तामसवाडी साक्री *१*
पिंपळनेर *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५८ वर्ष / पु *दोंडाईचा*
२) १७ वर्ष/ पु *फागणे, धुळे*
३) ६३ वर्ष / पु *निजामपूर साक्री*
४) ५५ वर्ष / पु *नेर धुळे*
५) ६५ वर्ष / पु *बाळापूर धुळे*
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू २४४*
मनपा *११३*
ग्रामीण *१३१*
*धुळे जिल्हा एकूण ८१७०* (आज १८९)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
