शिरपुर(प्रतिनिधि) केंद्र सरकार चे आयुष मंत्रालय द्वारा दिशा निर्देशित केलेले अर्सेनिक अलबम ३० हे होमियोपैथिक औषध शिरपुर येथील CAA गृप तर्फे वितरीत केले गेले. शिरपुर नगर पालिका कार्यालय त मुख्याधिकारी श्री अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी श्री संजय हसवानी,नगर अभियंता श्री माधव राव पाटिल सह जगदीश बारी,दीपक मराठे सह सर्व विभाग प्रमुख यांचे उपस्थिति त सर्व अधिकारी,कर्मचारी व सफाई कर्मी याना त्यांच्या ३२५ कुटुंबा तिल सूमारे ३००० व्यक्ति साठी हे औषध उपलब्ध करून दिले.नगराध्यक्ष सौ जयश्री बेन पटेल व उप नगराध्यक्ष श्री भूपेश भाई पटेल यांचे मार्गदर्शन व प्रेरण न हे अभियान पार पडले
तासेच वाल्मीक नगर येथे ही ८०० कुटंबातिल सुमारे ५हजार व्यक्तिना होमियोपैथिक अर्सनिक अलबम ३० हे औषध वितरित केले.नगरसेवक श्री वासुदेव देवरे यांचे सहकार्य व सामाजिक कार्यकर्ता विनायक भाऊ कोली, हिरा भाऊ वाकडे यांचे प्रयत्ना ने हा अभियान वैद्यकीय अधिकारी डॉ बत्रा मैडम यांच्या उपस्थिति त सम्पन्न झाला.
शिरपुर पीपल्स बैंक शिरपुर येथील अधिकारी व कर्मचारी याना ही बैंक चे चेयरमैन श्री योगेश भंडारी,मैनेजर श्री माली साहेब व अधिकारी श्री पाठक साहेब यांच्या उपस्थिति त औषध वितरित करने त आले.
श्री व्यंकटेश बालाजी मंदिर परिसर येथे ही है औषध महिला पुरुष सर्वा ना उपलब्ध वितरित केले .
CAA गृप तर्फे आमोदे,टोल नाका ,कृषी उत्पन बाजार समिति येथे ही औषध वितरित करने त आले आहे.
CAA गृप चे डॉक्टर योगेश जाधव यानी सविस्तार माहिती दिली एड्वोकेट सुहास वैद्य यानी प्रस्तावना राजेश मारवाडी यानी सूत्र संचालन व हेमराज राजपूत यानी सयोंजन केले.संतोष राखेचा,डॉक्टर नितिन वैद्य, अशोक बाफना यांचे विशेष सहयोग लाभले गोलू राजपूत,उदय मराठे,सुनील सूर्यवंशी यानी ही कार्यक्रम यशस्वी ते साठी प्रयत्न केले.
