काळखेडे येथे गो,ग्राम यात्रा बहुउद्देशीय सेवा समितीच्या वतीने पशु पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी मातीच्या भांड्यांचे वितरण करण्यात आले,समितीचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी गेल्या 3 वर्षांपासून ही परंपरा कायम जोपासली आहे,मे-जून या महिन्यात तापमान जास्त असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात पक्षी पाण्याच्या शोधात असतात,त्यांच्या पाण्याची सोय व्हावी ,या उद्देशाने जे नागरिक आपल्या दिनचर्या प्रमाणे पक्षांची काळजी घेतील अशा नागरिकांना गो,ग्राम यात्रा समितीचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्या वतीने १०० मातीचे भांडी वितरित करण्यात आले, यावेळी गावातील गो,ग्राम यात्रा समितीचे शाखाध्यक्ष हेमंत कचवे,सचिन कोळी,कुणाल पाटील,रोहित कचवे,कल्पेश कचवे,सागर कचवे,आकाश कचवे,आदी उपस्थित होते,
काळखेडे येथे गो,ग्राम यात्रा समितीतर्फे मातीच्या भांड्यांचे वितरण
byMahendra Rajput
-
0
