शिरपूर कोरोना ब्रेकींग शिरपुरात कोरोना ग्रस्त रुग्णाचा मृत्यू




शिरपूर-  शिरपुरात कोरोनाचा धोका वाढत असताना आज एक शहरातील खालचे गाव बालाजी मंदिर परिसरातील 80 वर्षच्या कोरोना बाधित रुग्णाचा आज सकाळी 7.30 वा मृत्य झाला आहे.तालुक्यातील कोरोना ग्रस्त मृतांची संख्या 4 झाली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने