शिरपूर - शिरपूर शहरासाठी आज चा दिवस धक्कादायक बातमी घेऊन आला असून शिरपुरात आज 14 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात शिरपूर शहरात अंबिका नगर 10, पारधी पुरातील 3 व कळमसरा येथील एक असे एकूण चौदा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज धुळे शहरातील आणखी पाच रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. यामुळे धुळे जिल्हा कोरोना बाधीतांची संख्या १५६ वर पोहोचली आहे. शिरपूर कोरोना हॉटस्पॉट ठरत असून नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शिरपूर ठरतेय कोरोना हॉटस्पॉट,आज 14 रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
byMahendra Rajput
-
1

अत्यंत चिंताजनक वृत्त
उत्तर द्याहटवा