धुळे ब्रेकींग - कोरोना रूग्णांची संख्या 105



धुळे -  धुळे जिल्हात आज कोरोना ने सकाळीच शंभरी पार केली होती  मात्र आताच हाती आलेल्या 21 रिपोर्टनुसार  ३ रुग्ण वायपूर (ता. शिंदखेडा) येथील पॉझिटिव्ह आले असून १८ रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, जिल्हा रूग्णालयाचे नोडल अधिकारी डाॅ. विशाल पाटील यांनी ही माहिती दिली. कालपर्यंत 102 रूग्ण होते. ही संख्या 3 ने वाढून 105 झाली आहे. त्यामुळे धुळे जिल्याची चिंता वाढली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने