मुकटी येथील युवकांकडून गरजू लोकांना तांदळाचे वाटप




मुकटी -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जारी केला असून,त्यात चौथा टप्प्यातील लॉकडाऊन हा ३१ मे पर्यन्त असल्याने, आदिवासी, गरीब,गरजू,विधवा,अशा हातमजुरी करणाऱ्या लोकांचा व्यवसाय बंद असल्याने आपला  उदरनिर्वाह करायचा असे अनेक  प्रश्न त्यांच्यासमोर आहेत,
याच पार्श्वभूमीवर  मुकटी येथील युवक चंद्रकांत सैंदाणे व मुकेश मैन यांनी कासविहिर गावात जाऊन गरीब व गरजू लोकांना १०० किलो तांदूळ वितरित केले,त्यांना राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्रा,डॉ,डी, आर पाटील व चेतना पिले यांचे सहकार्य लाभले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने