अंबरनाथ ( शैलेश सणस )*कोरोना व्हायरस* व धुळीपासून पासून बचाव होण्यासाठी *संवाद बचत गट व संवाद फाऊंडेशन* महिला सदस्यांच्या सहकार्याने *कापडी मास्क* 'शिवण्याचे महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत *१००० *माक्स* शिवून घेण्याचा संकल्प आज एक दिवसीय *शिबिरात* करण्यात आला.
पुढेही हा उपक्रम चालू राहणार आहे.खरोखरच याचा फायदा नागरिकांना होईल आणि प्रत्येक जण आपली काळजी घेऊ शकतील.
सतर्क रहा,काळजी घ्या असे आवाहन ,*सुभाष नारायण साळुंके* - *नगरसेवक* वॉर्ड क्र. 44 व *सौ सुवर्णा सुभाष साळुंके* - *अध्यक्षा: संवाद फाउंडेशन उणी केले आहे
Tags
news