समाजसेवक अशोकराव चव्हाण यांना शब्दगंध समुह प्रकाशन तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार-2020 जाहीर.* (दि.१०'मे.रोजी औरंगाबाद येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार)


वार्ताहर प्रतिनिधी ( शैलेश सणस )- *बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष,समाजसेवक-मा.अशोकराव चव्हाण(जामनेरकर) यांना औरंगाबाद येथील शब्दगंध । समुह प्रकाशन तर्फे 2020 या वर्षी चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.*
          *समाजसेवक अशोकराव चव्हाण हे बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,अॉल इंडिया डि.एन.टी.फेडरेशन-दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष,म्यु कर्मचारी कामगार सेना-वांद्रे(प.) चे सरचिटणीस,या विविध संस्था व संघटनेवर कार्यरत असून राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती-आंबिवली(कल्याण) चे अध्यक्ष असुन त्यांनी या विविध संस्था तसेच संघटनेच्या माध्यमातून बंजारा व भटके-विमूक्त समाज तसेच दिव्यांग बांधवांसाठी समाजकार्य करीत आहेत.म्हणून त्यांच्या  आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन शब्दगंध समुह प्रकाशन यांनी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार-2020" हा पुरस्कार दि.15'मार्च रोजी जाहीर केला आहे.सदर पुरस्कार त्यांना औरंगाबाद येथे दि.10'मे.2020 रोजी समाजातील विविध सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते 'सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,व शाल,श्रीफळ' देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.*
        *मा.अशोकराव चव्हाण यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार मिळाल्याने राज्याचे वनमंत्री तथा माजी महसूल मंत्री-ना.संजयभाऊ राठोड,जामनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री-आमदार.गिरीषभाऊ महाजन,आमदार-हरिभाऊ राठोड,जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते-मा.संजयदादा गरुड,मा.प्रदिपभाऊ लोढा,जि.प.सदस्य अमित देशमुख,पं.स.सदस्य-मा.उत्तमभाऊ नाईक,शिवसेना उपजिल्हा प्रमुख-डॉ.मनोहर पाटील,तालुक्याचे नेते रविंद्रभाऊ पांढरे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,दलितमित्र-मोरसिंगभाऊ राठोड,राष्ट्रीय खजिनदार-राजेशजी नाईक,प्रदेश उपाध्यक्ष-विलास जाधव,शेषराव आडे, संघटक-गजानन जाधव,मुंबई अध्यक्ष-रोहित राठोड,ठाणे जिल्हाध्यक्ष-भास्कर आडे,जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक-डॉ.एन.एस.चव्हाणसाहेब,दिव्यांग मित्र-मा.मुकूंदभाऊ गोसावी, जिल्हाध्यक्ष-अनिल नाईक,जामनेर तालुकाध्यक्ष-गणेश राठोडसर,कल्याण तालुकाध्यक्ष-अशोक राठोड,कल्याण शहराध्यक्ष-ज्ञानेश्वर राठोड,समाजसेवक-कैलास तंवर,रमेशभाऊ नाईक,मा.अरुणभाऊ पवार,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तथा पिंपळगांव कमानी येथील पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण,सचिव-विठ्ठल चव्हाण,संचालक-विकास चव्हाण,गणेश राठोड,तुकाराम चव्हाण,अजय पवार,गोकुळ राठोड ,ज्योतिलाल चव्हाण,भरत पवार,प्रविण चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,श्रीमती.सगुणा चव्हाण,सरपंच-कविताताई राठोड,उपसरपंच-कविताताई चव्हाण,मा.पो.पा.त्र्यंबक चव्हाण,मा.सरपंच-रतन चव्हाण,प्रेमराज चव्हाण,मा.उपसरपंच-अर्जून राठोड,नारायण चव्हाण,ग्रा.पं.सदस्य-प्रल्हाद चव्हाण,कैलास चव्हाण,देशमुख राठोड,कैलास राठोड,योगेश राठोड,समाजसेवक-मा.सुखलालभाऊ चव्हाण,निलय पवार,भास्कर राठोड,बी.एम.सी.बँक संचालक-मा.दयारामभाऊ आडे,विष्णू पवार,यांच्यासह विविध सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने