हिंदुकूलसुर्य विर शिरोमणी भारत का विर योद्धा महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२३ वी पुण्यतिथी आर.डी.एम.पी हायस्कूल व जुनियर कॉलेज दोंडाईचा येथे साजरा*


               विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२३ वी पुण्यतिथीनिमित्त काल दि.१८ जाने.वार शनिवार रोजी आर.डी.एम.पी हायस्कूल व जुनियर कॉलेज दोंडाईचा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पुण्यतिथी निमित्त एयत्ता ९ ते १० वी व ११ व १२ वीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यीनीनी साठी दि.१७ जाने.वार शुक्रवार रोजी सामान्य ज्ञान (जी.के) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक.हर्षल निकुम द्वितीय क्र.प्राणशुल पाटील तृतीय क्र.लक्ष्मी गिरासे व ॠषिकेश जाधव उत्तेजनार्थ अंकिता गिरासे व विशाल गिरासे या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल दि.१८ जाने वार शनिवार रोजी बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला तसेच विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली व पुण्यतिथीनिमित्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष.सो.वि.संस्थेचे खजिनदार सी.एन.भाऊसाहेब प्रमुख पाहुणे राजेश पाटील (उपनिरीक्षक शहादा पोलीस स्टेशन) तसेच कॉलेज चे प्रार्चाय आमचे मार्गदर्शक डी.एन.जाधव सर व तरूण व्याख्याते अमरजित गिरासे तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले चव्हाण सर,एस .आर भाऊसार सर, एन व्ही गिरासे सर, डी.डी गिरासे सर, एस डी जाधव सर, निलेश राजपुत सर  तसेच सूत्रसंचालन के.पी गिरासे सर यांनी केले त्या वेळी १२ विचा दिग्पाल गिरासे व दिग्विजयसिंग राजपुत या दोन्ही विद्यार्थ्यांने उत्कृष्ट प्रकारे त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन जय राणाजी ग्रुप यांनी केले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने