शिरपूर - येथील प्रभाकरराव तुकाराम चव्हाण (माजी नगराध्यक्ष) आई श्रीमती जावत्राबाई तुकाराम चव्हाण (वय १०१ वर्षे) यांचे शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेला निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि.१८/१/२०२० दुपारी ३ वाजता राहत्या घरापासून माळी गल्ली, शिरपूर येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रभाकरराव चव्हाण, भास्करराव चव्हाण यांच्या त्या आई होत. तर प्रमोद चव्हाण, सतीश चव्हाण, किरण चव्हाण, विजय चव्हाण, किशोर चव्हाण, प्रविण चव्हाण, नितीन चव्हाण यांच्या आजी होत
