*
अक्कलकुवा, नवापूर काँग्रेस पक्षाच्या ताब्यात
शहादा, नंदुरबार, तोळदा भाजपच्या ताब्यात
धडगाव शिवसेनेच्या ताब्यात
*नवापूर* पंचायत समिती सभापती पदी कॉग्रेसच्या रतीलाल कोकणी उप सभापती पदासाठी अपक्ष उमेदवार अंशीता उदेसिंग गावित यांची निवड
*शहादा* पंचायत समिती सभापतीपदी भाजपाच्या बायजाबाई प्रताप भील यांची निवड तर उपसभापती पदी रविंद्र रमाकांत पाटील यांची निवड
*नंदुरबार* पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाचे प्रकाश गावित आणि उपसभापती पदी लताबेन पाटील यांची बिनविरोध निवड
भाजपा आमदार डॉ विजयकुमार गावित यांचे लहान बंधु आहेत प्रकाश गावित
*अक्राणी* पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या हिराबाई रविंद्र पराडके यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी भाईदास कर्मा आत्रे यांची देखील बिनविरोध निवड
*तळोदा* पंचायत समिती सभापतीपदी भाजपाच्या यशवंत ठाकरे यांची बिनविरोध निवड तर उपसभापती पदी कॉग्रेसच्या लताबाई वळवी यांची देखील बिनविरोध निवड
Tags
news
