शिरपूर -.दि.१३/१/२०२० वार सोमवार रोजी मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे याचा नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय.शिरपूर या ठिकाणी निवेदन दिले जिल्हा स्तरावरील सर्व आत्याधुनिक सेवा, अंपग प्रमाणपत्र व संबंधातील सर्व तपासण्या सोनेग्रफी एक्सरे व पुर्णवेळ एम.डि. डॉक्टरची उपस्थिती या बाबत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मनसे जि.प्रवक्ता प्रदिप दहीवदकर मनविसे धुळे जि.उपाध्यक्ष मनसे शिरपूर शहर अध्यक्ष चेतन राजपुत मनसे महिला सेना शिरपूर ता.अध्यक्ष लताबाई माळी मनसे वाहतूक सेना महिद्रसिंग मनसे रंस्ता अस्थापन शिरपूर ता.अध्यक्ष कोवरदास पाटील मनविसे शिरपूर ता.संघटक कैलास बाबर मनविसे शाखा अध्यक्ष अनिल भिल मनविसे शाखा संघटक मयुर कोळी किरण माळी संजय माळी निलेश पाटील छोट्याबाई सुरेखा माळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
news
