कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

 


कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार;

आरोपी अटकेत



अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे

धक्कादायक घटना समोर आली आहे. कीर्तनकार यजवंत

एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (३८) याने १७ वर्षीय

अल्पवयीन मुलीवर पाच वर्षापासून धमकावून लैंगिक अत्याचार

केल्याचा आरोप आहे. मुलगी घरी एकटी असताना तो वारंवार

तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे,

विरोध केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत

होती. १० मार्च रोजी मारहाण करून गरम लोखंडी पक्कडीने

चटके दिल्याचाही आरोप आहे. मुलीच्या भावाने दिलेल्या

तक्रारीवरून पारनेर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून

POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून

पोलिसांनी त्याला अटक केली आहे

POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून

पोलिसांनी त्याला अटक केली आहे


#breaking news 

#crime' 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने