*महाराणा प्रताप संस्थेचा गुणगौरव सोहळा* गुणवंतांना नाव नोंदणीचे आवाहन

 


*महाराणा प्रताप संस्थेचा गुणगौरव सोहळा*

शिरपूर तालुक्यातील  महाराणा प्रताप संस्थेचा गुणगौरव सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि 28/09/2025 रोजी सकाळी ठीक 09:30 वाजता स्व.इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल (राजपूत भवन) वरझडी रोड, शिरपूर येथे घेण्यात येणार आहे.सोहळ्यास समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रात(राजकीय/सामाजिक/उच्च शिक्षण)विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या बंधू-भगिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.इयत्ता 10/12 वी/स्कॉलरशिप उत्तीर्ण 

,पदवीधर परीक्षेतील यश,स्पर्धा परीक्षा परीक्षेतील यश,तसेच इतर राजकीय/सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समाज बंधू-भगिनींनी आपली नावे खालील व्हाट्सअँप क्रमांकावर (7498981950,9850279222,8007950695) गुणपत्रिके सह नोंदवावीत.महाराणा प्रताप प्रि-प्रायमरी स्कुल प्लॉट नं 29अ,सिप्रयोस निवास, प्रेमकमल नगर,मुकेशभाई वॉटर पार्क समोर,शिरपूर येथे झेरॉक्स प्रत जमा करून नावे नोंदवावीत.वेळ सकाळी 9 ते 11 असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव व पदाधिकारी यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने