**सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण निवासी** **मतिमंद विद्यालया तर्फे मंतिद मुलाचे पालकांना जाहीर आव्हान** दोडाईचा अख्तर शाह

 


**सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण निवासी**

**मतिमंद विद्यालया तर्फे मंतिद मुलाचे पालकांना  जाहीर आव्हान**

 

दोडाईचा अख्तर शाह 

सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचलित स्व.खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा.

शाळेचे शैक्षणिक वर्ष सन 2025 /26 ला प्रारंभ 

 होत आहे .तरी  संस्था अध्यक्ष  शिवाजीराव साळुंके पाटील  यांच्या आदेशान्वये ,मुख्याध्यापिका श्रीमती  मंदा इंगळे मॅडम यांच्या कडून आव्हान करण्यात येत आहे.  सर्व पालकांनी   2025 /26 या शैक्षणिक वर्षाचा शाळेचा प्रारंभ दिवस 

दिनांक -16/06/2025, वार - सोमवार, पासुन सुरू होत आहे तरी सर्व पालकांना विनंती आहे की दिनांक 16 / 06/2025 वार -सोमवार रोजी ,आपल्या पाल्याची (मुलांची ) व्यवस्थित तयारी करून आणि आरोग्य तपासणी करून शाळेमध्ये घेऊन येण्याची कृपा करावी .तसेच सर्व पालकांना विनंती आहे आपल्या आजूबाजूच्या शिदखेडा तालुका  परिसतील  आपल्या नातेवाईकांमध्ये जर 06 ते 18 वयोगटातील मानसिक दिव्यांग मुल आढळले, तर त्यांना आपल्या शाळेत प्रवेशित करण्यासाठी मदत करावी ही  विनंती .

 *संपर्क क्रमांक  संस्थापक अध्यक्ष श्री . शिवाजीराव साळुंके पाटील. 9860388090* 

 *विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम . *9423726703* 

 *विशेष शिक्षक श्री कमलेश पाटील सर  9403580282*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने